सुविधा

आकर्षित करणाऱ्या ४४ बाह्य चित्रीकरण स्थळे, सुमारे १००,००० चौरस फुटांचे एकूण क्षेत्रफळ असलेले १६ वातानुकुलीन कलागारे , वातानुकुलीन ८५ रंगभूषा कक्ष हेलीपॅड, कृत्रिम तलाव , देऊळ, व कोर्ट चा देखावा असलेले कायम स्वरूपी चित्रीकरण स्थळे .

 • रंगभूषा कक्ष ( कृपया दरसूची पहा )
 • सर्व स्थळांवर अविरत विध्युत पुरवठा
 • सर्व कलागारांमध्ये वातानुकुलीन यंत्रणा
 • गरजेनुसार पाणी पुरवठा
 • कंत्राटदारामार्फत तराफा व फळ्या उपलब्ध करून देण्याची सुविधा

   
सहाय्यभूत सुविधा
 • त्रांत्रिक दृष्ट्या चित्रपट निर्मिती परिपूर्ण अत्याधुनिक कॅंमेरा,ध्वनी व्यवस्था, विद्युतीकरणासाठी लागणारे साहित्य तिसऱ्या संस्थेमार्फत उपलब्ध व इतर सुविधा बाह्य संस्थेद्वारा उपलब्ध.
 • गोडाऊन्स, मालमत्ता कक्ष आणि मेकअप रूम्स
 • उत्कृष्ट पाहुणचार - आंतरराष्ट्रीय व भारतीय
   
विभागीय भांडार चित्रीकरणासाठी लागणारे साहित्य निर्मिती संस्थेच्या मागणी नुसार भाडेतत्वावर उपलब्ध.
 • देखावा साहित्य,
 • टेबल्स ,खुर्च्या
 • विद्युत फेंन्स
 • लाकडी सामान (फर्निचर)
 • संगीत वाद्ये
 • पुतळे व मूर्ती
 • स्वयंपाक गृहातील सामान
 • फुलदाण्या, फुले तसेच कृत्रिम फुले
As per demand by production house
   
फिल्म प्रोसेसिंग मे. रिलायन्स मेडिया वर्क्स च्या सहकार्याने जागतिक दर्जाची कलर फिल्म प्रोसेसिंग लेबॉरेटरी .
   
इतर
 • दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या निसर्गरम्य व अफाट परिसरामुळे भारतातील बहुसंख्य चित्रपट निर्माते येथील सुविधांचा प्राधम्याने फायदा घेतात.
 • दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या निसर्गरम्य वातावरणात चित्रीकरण करण्यात निर्मात्यांना आनंद होतो.