पर्यावरणात्मक बाबी
पर्यावरणात्मक बाबी


वृक्षारोपण – वृक्षारोपणासारखे कार्यक्रम हाती घेऊन महामंडळाने पर्यावरण समतोल राखला आहे.

स्वच्छता – चित्रनगरीचा परिसराची व चित्रीकरण स्थळांची निगा राखण्यात येते.

कचरा विल्हेवाट – प्लास्टर ऑफ पॅरीसचे मोठे सेट काढल्यावर प्लास्टर ऑफ पॅरीसची विल्हेवाट लावण्यात येते.

चित्रीकरणासाठी आलेल्या कर्मचारी वर्गासाठी पुरेसे शौचालये ( पुरुषांसाठी व महिलांसाठी ) परिसरात उपलब्ध आहेत.