सांस्कृतिक सहभाग व किरकोळ सवलती

सन १९९७ मध्ये महाराष्ट्र शासनाने दर्जेदार मराठी चित्रपट निर्मात्यांना अर्थसहाय्य ही योजना कार्यान्वित केली व पुढे सन २००५ मध्ये या योजनेत बदल केलेत.

New Digital film policy

View Subsidy GR

पात्र ठरलेल्या चित्रपटांची स्थापन केलेल्या समितीमार्फत पडताळणी होऊन चित्रपटांची, 'अ' व 'ब ' अशी वर्गवारी केली जाते..

- 'अ' वर्ग प्राप्त चित्रपटांना रु.४० लाख एवढे अर्थ सहाय्य

- 'ब' वर्ग प्राप्त चित्रपटांना रु.३० लाख एवढे अर्थ सहाय्य

- परिक्षणाअंती 'अ ' किव्हा 'ब' दर्जा न प्राप्त झालेले चित्रपट हे कोणत्याही अनुदानास पात्र असणार नाही


वस्तूस्थिती
डोंगर,दऱ्या ,पठारे , नैसर्गिक जंगल,झाडी व पाणथळ यांचा समावेश असलेली सुमारे ५०० एकर जमीन '
४० पेक्षा अधिक बाह्य चित्रीकरण स्थळे
भारतात सर्वोत्तम काही बाह्य चित्रीकरण स्थळे
चित्रपट व दूरदर्शन मालिकांची गरज पूर्ण करणारे विविध आकाराचे १६ कलागारे
५२ रंगभूषा कक्ष , १२ वास्तव्य कक्ष आणि १२ वेशभूषा कक्ष
फिल्म प्रोसेसिंग व चित्रपट निर्मितीनंतरच्या सुविधा
गर्दी , वाहतूक कोंडी व ध्वनी प्रदुषणापासून मुक्त असे चित्रीकरणासाठी शांततापूर्ण वातावरण